Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

अहमदनगरच्या चांदबीबी ची कथा –

आपण आज या लेखात अहमदनगरच्या चांदबीबी ची कथा पाहणार आहोत ,अहमदनगर मध्ये १५५० साली चांद बीबी चा जन्म झाला .त्यांचे वडील हुसेन निजामशाहा हे पहिले नगरचे सुलतान होते.

नंतर चांदबीबी चा भाऊ बुराह उल्ह मुल्ख हा पण नगरचा सुलतान झाला .चांदबीबी ही अतिशय लाडकी होती. तिच्या वडिलांनी तिचा अतिशय प्रेमाने वाडवले होते. चांदबिबी लहानपणापासूनच अतिशय हुशार होती.

घोडेबाजी करण्यात, तलवार चालवण्यात, शिकार करण्यात ती पारंगत होती.
त्याचबरोबर चांदबीबीला कलेची आवड होती. तिला अरबी ,तुर्की, मराठी ,कन्नड अशा भाषा येत होत्या. चांदबिबी च लग्न निजाम पुढचा सुलतान अली आदिलशहा पेला याच्यासोबत झाल होतो.

अशी सुरवात होते अहमदनगरच्या चांदबीबीची कथा ला .

Ahmednagar Chandbibi Story
Ahmednagar Chandbibi Story
अहमदनगरच्या चांदबीबीची कथा
अहमदनगरच्या चांदबीबीची कथा

चांदबीबीनी निजामपूरचा कारभार कसा पाहिला-

चांद बीबी अली आदिलशहा बरोबर निजामपूरच्या कारभार १५७९ सालापर्यंत केला .१५७९साली आदिलशहाचा खून झाला. त्यावेळी त्यांना मुलबाळ नव्हते .

चांदबीबी ने आपला पुतण्या इब्राहिम आदिलशहा दुसरा याला दत्तक घेतलं होतं. त्यावेळी इमरान आदिलशहा याचं वय नऊ ते दहा वर्ष होतं .इब्राहिम हा मोठा झाला होता .त्याच आणि चांदीबीबी चे पटत नव्हते. इब्राहिम आदिलशहाने चांदीबीबी यांच्या माहेर शी म्हणजे नगर शी मैत्रीच्या संबंध तोडले.आणि नगर वर आक्रमण केले .

नगरवर केलेल्या हल्ल्यांमध्ये चांदबिबीचा भाचा गंभीर जखमी होऊन मरण पावला. वीट सरदाराच्या गटबाजीमुळे अहमदनगरची सुलतानशाही कमजोर झाली होती.

मुगल साम्राज्य अकबर यांनी आपली करडी नजर दख्खन कडे वळवली होती. त्याच्या आक्रमणाचा फार मोठा धोका तयार झाला होता. या भीतीमुळे अहमदनगर हादरले होते .

चांदबीबी अहमदनगरला का आली –

अहमदनगरच्या चांदबीबीची कथा -अहमदनगरच्या काही सरदारांनी अहमदनगरची कमान हाती घेण्याचे चांदबिबीला निमंत्रण दिले .इब्राहिम आदिलशहा निजामपूरचा कारभार पाहण्यास सक्षम झाला होता .

चांदबीबी ने आपला सगळा कारभार इब्राहिमच्या हाती देऊन १५९५ साली नगरला आली.
नगरमध्ये बऱ्याच सरदारांमध्ये पटत नव्हते . चांदबीबी चे नेतृत्व सगळ्यांनी स्वीकारले .

चांदबेबीने आपल्या भाच्याला मुलाला बहादूर शाहा नगरचा सुलतान म्हणून घोषित करून स्वतः सगळा राज्यकारभार हाती घेतला. आणि मुघलांनी नोव्हेंबर 1995 मध्ये अहमदनगरच्या किल्ल्यावर फार प्रचंड हल्ला चढविला.

निजामशाहीने यशस्वीपणे तो हल्ला रोखला आणि मुगलांचा पराभव झाला .अकबराचा मुलगा शहामुराद या हल्ल्यात स्वतः सहभागी झाला होता .आपल्या मुलाचा एका स्री विरुद्ध झालेला पराभव अकबराच्या चांगला मनाला लागल .त्यावेळी अकबर हा जगातला सर्वात ताकतवर सम्राट होता .

नगरमध्ये 1995 ते 1997 साली प्रचंड दुष्काळ पडला. चांदबिबी ने आपल्या साम्राज्याचा बेरर प्रांत मुराद ला देऊन मुगलाशी तह केला होता .शहजादे मुराद झालेल्या नुकसानाचा धक्का घेऊन चांदबीबी चा तह स्वीकारला होता. पण मुलांनी केलेला हा करार अकबराला मान्य नव्हता.
चांदबेबी कडून आपल्या युद्धाचा पराभव त्याच्या अजूनही लक्षात होता .त्याने 1597 साली आणखी मोठी फौज मुराद च्या मदतीला पाठवली. चांदबीबी वर हल्ला करण्यासाठी अकबरांची ही सूचना दिल्या. यावेळी चांदबीबी निजामपूर आणि गोवळकोंडा सुलतानांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

नगर विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या संयुक्त सेनानी मुगल सैन्याबरोबर लढाई झाली. यात चांदबेबी च्या सैन्याचा पराभव झाला. पण यात मुघलांच्या सैनिकांचे भरपूर नुकसान झालं. अकबराला परत असे वाटले की आपला चांदबेबी कडून पराभव झालाय .
म्हणून त्याने मुरादचा मोठा मुलगा दख्खनचा नवा सुभेदार म्हणून नेमलं. १५९९ साली त्याने अकबराने पुन्हा अनेक सरदाराच्या प्रचंड फौजेसोबत आणि मोठ्या सामग्री बरोबर अहमदनगर वर आक्रमण करण्यासाठी सैनिक पाठवले.
अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर मुगलाच्या सैन्यांनी विळखा घातला .चांदबिबींनी यावेळीही डगमगली नाही. तिने अहमदनगरचा भक्कमपणे बचाव केला.

एवढ्या मोठ्या मुग लाविरुद्ध चार महिने किल्ला लढवला.चार महिन्यानंतर मुघलांच्या प्रचंड सैन्याच्या विचार करून मुगला सोबत तह करण्याचा चांद बेबी विचार करू लागली.
तिचा हा तह करण्याचा विचार काही सरदारांना पटला नाही. त्यांनी बाकीच्या सैन्यामध्ये चांदबीबी विरुद्ध गैरसमज पसरला.

एके दिवशी सरदाराच्या एका गटांनी चांदबेबी वर हल्ला चढवला तिची निर्गुण हत्या केली. आणि एका कुशाग्र बुद्धीच्या तेजस्वी रूपाच्या स्रीचा अंत झाला. अशी आहे अहमदनगरच्या चांदबिबीची कथा.

संदर्भ

1.अहमदनगराच्या चांद बीबीची कथा | ऐतिहासिक कथा | dr. vijay kolpe #vijaykolpe

2. Tomb of Salabat Khan II

3. Wikipedia Chand Bibi

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo