Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

मखाने म्हणजे काय ?

पॉपकॉर्न सारखे पांढरे रंगाचे वजनाने अतिशय हलके असलेले हे मखाने म्हणजे ,कसल्याच्या धान्याच्या भाजून बनवलेल्या लाह्या किंवा मुरमुरे नसून .मखाना हे एक प्रकारचा जलपर्णी वनस्पती पासून मिळणारे बी आहे. कमळासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीची पाने पाण्यावर तरंगतात. लालसर रंगाची या वनस्पतीची पाने असतात. या वनस्पती पासून निघणारे हे बी म्हणजेच मखाने होय. यामुळे मखाने खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे मिळतात.

मखाने खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे
मखाने खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे
मखाणे खाण्याचे फायदे

हेल्दी फूड

सगळ्यांना वाटत असते की आपले शरीर स्वस्थ रहावे .जेव्हा शरीर स्वस्थ नसते तेव्हा जीवनातले कोणते सुख अनुभवता येत नाही. त्यामुळेच लोक आपल्या खानपानामध्ये खासकर या वस्तूंचा सहभागी करतात .जे शरीरास फायद्याचे आहेत बरेच लोक मखानेला खीर मध्ये टाकून खातात. तर काही स्नेक सारखे खातात. मखानेच्या पोषक तत्वाला सुपर फूड पण म्हटले जाते.

मखाने हे कोणी खाल्ले पाहिजे?

ज्या लोकांना डायबिटीस आहे

मखाने डायबिटीस मध्ये चांगले स्नेक म्हणून खाल्ले जाते. त्यात गुड फॅट्स असतात आणि त्यात सॅच्युरेटेड फॅट्स ची मात्र कमी होते.डायबिटीस मध्ये मखाने खाल्ले तर हार्ट हेल्थ चांगली राहते.

वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी मखाने चे काय फायदे आहेत ?

वजन कमी करणाऱ्या लोक ह्या मखाने चा उपयोग आपल्या खाण्यात करू शकतात .यात फायबरची अत्याधिक मात्रा असते .यात कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुण पण मखाने मध्येआहेत .यामुळे वजन कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ मखाने खाल्ले जाऊ शकतात.

ऍसिडिटी पासून वैतागलेले लोक..

फायबरची जास्त मात्र असल्यामुळे ,मखाने खाल्ल्याने ऍसिडिटी साठी आराम मिळतो.
मखाने ऍसिडिटीला आराम मिळण्यास मदत करत आहे.

शरीरात टॉक्सीन असल्यावर मखाने चा काय फायदा होतो?

शरीरात टॉक्सिन वाढल्यावर आरोग्यावर आणि स्किनवर त्याचा असर होतो. शरीरात टॉक्सिन बाहेर पडण्यासाठी मखाने खाल्ले पाहिजे.कारण मखाने हा डिटॉक्सिफाइग गुणांनी भरलेला असतो.

हाई ब्लड प्रेशर मध्ये मखाने खाल्ल्याने काय फायदे आहेत ?

मखाने मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चे चांगले स्त्रोत होत असतात .आणि यात सोडियम ची लेव्हल कमी असते .पोटॅशियम हा ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करतो .आणि सोडियम ब्लड प्रेशर वाढवतो. यामुळे मखाने खाल्ल्यावर ब्लड प्रेशर ला आराम मिळतो. यामुळे मखाने खाल्ल्याने शरीराला मिळतात बरेच फायदे.

संदर्भ

  1. Canva.com For Image Creation.
  2. मखाना के 10 फायदे

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo