हर घर तिरंगा अभीयान

हर घर तिरंगा अभियान

हर घर तिरंगा अभीयान

काय आहे “हर घर तिरंगा अभीयान” जाणून घ्या आणि लगेच घरावर तिरंगा फडकावा . तर आज आपण या लेखात “हर घर तिरंगा अभीयान” माहिती बघणार आहोत. “हरघर तिरंगा अभियान”या अमृत महोत्सव सुरूवात २ऑगस्ट पासून झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करणार आहे तो म्हणजे १३ते१५ऑगस्ट . तिरंगा चे नियमाचे पालन करीत सगळ्यांच्या घरामध्ये तिरंगा फडकावा.
“हरघर तिरंगा अभियान”-
१५ ऑगस्ट २०२२ भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहे.स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करण्या साठी सगळे लोक आणि युद्ध स्तर वर पण सगळे साजरा करण्यात येणार आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या लोकांना आव्हान केले आहे की “हर घर तिरंगा अभीयान” मध्ये भाग घ्यावा. हे राष्ट्रीय ठिकाणी पण साजरा करणार आहे.

स्वातंत्राचा अमृत महोत्सव : हर घर तिरंगा अभियान

ही एक साखळी आहे.स्वातंत्राचा अमृत महोत्सव सुरूवात ही १३ ते१५ ऑगस्ट या दिवशी आहे. लेकीन “हर घर तिरंगा अभियान”हा कार्यक्रम २ऑगस्ट पासून सुरू झाला आहे.या अभियानाचे खरे महत्त्व म्हणजे प्रतेकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवण्या ची प्रेरणा दिली जाते.यामुळे लोकामध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल आणि तिरंगा चे महत्व कळेल. “हर घर तिरंगा अभियान” या अभियान मध्ये कसा भाग घ्यायचा? नरेंद्र मोदी यांनी २ऑगस्ट ला “हर घर तिरंगा अभियान” यांच्यानुसार लोकांना स्वतची प्रोफाईल चा फोटो सोशल मीडियामध्ये तिरंग्यात बदलण्याचे आव्हान केले आहे. तसेच इतर शैक्षणिक संस्था “हर घर तिरंगा अभियान”

या अभियान साठी चित्रकला स्पर्धा, क्वीज स्पर्धा आणखी काही स्पर्धाआयोजित केल्या आहेत.

 • याच मुख्य कारण म्हणजे भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे आहे.
 • तसेच घरावर तिरंगा फडकवाच्या बाबतीत लोकाकडून अपेक्षा केली जाते.
 • तिरंगा हा फ्लेग कोड ऑफ इंडिया यांच्या नियम आणि कायदे लक्षात घेऊन फडकावा.
 • मसलान फ्लेग ऑफ इंडिया २०२२ नुसार राष्ट्रीय ध्वजाला उलट किंवा जमिनीला खेटून किंवा सिंगल फ्लेगपोल नी फडकवला नाही जाऊ शकत.
 • तसेच तिरग्याला शरीरावर गुडालले नाही जाऊ शकत.
 • ज्यावर तिरगाचे चित्र आहे तो रुमाल पण नाही वापरू शकत ,तसेच कपडे पण नाही वापरू शकत.
 • या अभीयानामधे कश्या प्रकारे भाग घ्यायचा ते पाहा.
 • या अभियानामध्ये भाग घेण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी harghartirga.com वर स्वतः ची फोटो अपलोड करू शकतात.
 • या वेबसाईट वर “हर घर तिरंगा अभियान” भाग घेण्याचे सर र्टिफिकेट डाऊनलोड करू शकता त.
 • माहितीनुसार १ ऑगस्ट ल ५० लाख लोकांनी घरावर तिरंगा फडकवला आहे.तर काहींनी तिरंगा बरोबर सेल्फी अपलोड केली आहे.

हर घर तिरंगा अभियान सर्टिफिकेट अशा प्रकारे वेबसाईट वर डाऊनलोड करू शकतात.

१)harghartirnga.com या ऑफिशियाल वेबसाईट वर जा.२)आपली प्रोफाईल फोटो टाका.
३)आपले नाव आणि संपर्क करण्याची महिति भरा.हे काम तुम्ही तुमच्या गूगल अकाऊंट मधून पण करू शकतात.
४)वेबसाईट ला आपल्या घराची लोकेशन पाठवा.
५)नंतर वेबसाईट वर तिरंगा अटेज करा.
६)आपली लोकेशन ची माहिती पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
राज्य सरकार या अभियानाच्या प्रसारात काय पाऊल उचलत आहे.
काही राज्यात “हरघर तिरंगा अभियान”पूर्ण यशस्वी होण्यासाठी स्वतःकडून व्याहरिक आणि ठोस पाऊले उचलली आहेत.
महाराष्ट्र सरकार कॉपरेटीव संस्था बरोबर राज्य सरकार याच्या बा कीच्या विभागाने पण माहिती दिली आहे.
प्रत्येक हौसिंग सोसायटी मध्ये तिरंगा फडकवा .तसेच सरकारी आणि अर्ध सरकारी इमारती ल पण हे नियम लावले आहे.
बोगाइ गावच्या एका टेक्सटाइल कारखान्याला तिरंगा बनवण्याचे काम दिले आहे.
टेक्सटाइल मधील लोक तिरंगा बनवायचे काम दिवस – रात्र करीत आहेत.

संदर्भ :

 1. हरघर तिरंगा वेबसाइट

आमचे इतर ब्लॉग्स

Author: maymarathi