Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo

AICTE Swanath Scholarship scheme २०२३ yojna.

AICTE swanat विद्यार्थी योजना रजिस्ट्रेशन योजना काय आहे.

ALL इंडिया कॉसिल फॉर Technical Education (AICTE) द्वारा वेगवेगळ्या योजना चालू केल्या आहेत. या योजनेत कोणते उमेदवार अर्ज करू शकतात,तर जो उमेदवार काही tecnical course करत आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अश्याच एका scholarship ची माहिती देणार आहे,ती म्हणजे AICTE swanat scholarship scheme या योजनेबद्दल माहिती देणार आहे.
Swanath scholarship साठी आवेदन करणाऱ्या उमेदवरांना “https://www.aicte-india.org/ या वेबाईटवर जाऊन scholarship चे आवेदन करू शकतात.

AICTE Swanat scholarship scheme २०२३ ही योजना काय आहे ?

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) नुसार शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यां साठी हि scholarship सुरु केली आहे.या योजने चा लाभ कोणत्या विद्यार्थांना मिळणार आहे? तर ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना मध्ये आपले आई वडील गमावले आहे.या योजने अंतर्गत जे विद्यार्थी technical education मध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्स शिकत आहे त्यांना होणार आहे.


या योजनेत दरवर्षी विद्यार्थांना scholarship देण्यात येणार आहे. AICTE Swanath scholarship scheme २०२३ नुसार प्रत्येक वर्षी विद्यार्थांना ५०,०००रू ची scholarship देण्यात येणार आहे.

त्यामुळे जो विद्यार्थांना आपले शिक्षण पैशाच्या नसल्याने करता येणार नव्हते ,ते विद्यार्थी या योजनेतून आपले शिक्षण पूर्ण करू शकते.
AICTE Swanath Scholarship scheme २०२३चे मुख्य महत्व काय आहे –

योजनेचे नाव – AICTE swanath scholarship scheme २०२३.
योजना श्रेणी –केंद्र आधारित.
मंत्रालयमानव संसाधन विकास मंत्रालय.
AICTE चे पूर्ण नाव काय आहे – all India council for tecnical ejucation.
AICTE योजनेतून मिळणारी scholarship किती आहे –
५०,०००रू दरवर्षी.
अभातशिप मुख्यलाय पत्ता –नेल्सन मंडेला मार्ग,न्यू दिल्ली – ११००७६.
Official website – Aircte – India.org

AICTE swanath scholarship scheme २०२३चे प्रकार किती आहे –

या योजनेत दोन प्रकार आहेत.
१)AICTE – स्वानाथ schorship yojna tecnical diploma.
२)AICTE – स्वानाथ schorship yojna tecnical degree.
AICTE – या योजनेतून ज्या मुलांचे आई वडील कोरोनात गमावले आहेत.आणि त्या मुलांचे शिक्षण पैशाच्या अभावी थांबले आहे. त्यांचे शिक्षण या योजने अंतर्गत पूर्ण होणार आहे,आणि ते मुले आपल्या शिक्षणात खूप चागल्या प्रकारे पुढे गेले आहेत.

ही योजना मुलांना मदत म्हणून देली जाते. या योजनेत बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.

AICTE- swanaat scholarship ची किंमत काय आहे ?

या योजने तून २,००० विद्यार्थांना प्रत्येक वर्षी ५०,०००रू ची पैसे दिले जतेन. या २००० विद्यार्थांना मधील १०००डिग्री विद्यार्थी असतील आणि १००० डिप्लोमा विद्यार्थी असतील. या योजने चा लाभ घेण्याचा काळ हा प्रथम वर्ष जे मूल डिग्री मध्ये प्रवेश केला आहे त्यांना ४वर्ष आणि डिप्लोमा विद्यार्थी साठी ३ वर्ष आहे.

AICTE swanaat scholarship scheme २०२३ चे विध्यार्थी कसे निवडले जातात –

डिग्री विध्यार्थी यांना मागील वर्षी मिळालेल्या गुणांनुसार निवडले जाणार आहे.त्यात विध्यार्थी वय आणि वार्षिक उत्पन्न हे पण त्यासाठी सहभागी आहे.
डिप्लोमा विद्यार्थी यांना पण मागील वर्षी मिळालेल्या गुणांनुसार निवडले जाणार आहे.त्यानुसार जास्त वय आणि कमी वार्षिक उत्पन्न यांना पहिली प्राथमिकता दिली जाईन.

AICTE स्वनाथ scholarship योग्यता काय असेली पाहिजे

१)तो उमेदवार अनाथ असला पाहिजे त्याचे आई वडील कोरोणात कीव अशत्रा कारवाई मध्ये शहीद झाले पाहिजे.
२)वार्षिक उत्पन्न हे ८लाख पेक्षा जास्त नाही पाहिजे.
३)उमेदवार हा AICTE मध्ये शिक्षण घेत असला पाहिजे.
४)या उमेदवाराला राज्य सरकार कीव आणखी काही schorship मिळालेली नाही पाहिजे.
AIRCTE स्वानाथ schorship scheme २०२३ आवश्यक कागदपत्रे –
१)आई वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र.
२)stam paper .
३) बोनाफाईड सर्टिफिकेट.
४)डिग्री आणि डिप्लोमा साठी आवेदन १०,ते१२ marksheet.
५) जात प्रमाणपत्र.

AICTE Swanath Scholarship योजना साठी आवेदन करण्याची प्रक्रिया

१) राष्ट्रीय विद्यार्थी पोर्टल वेबसाईट वर जा.
२)तुमच्या समोर होम पेज ओपन होईन.
३)त्यानंतर लॉग इन ऑप्शन वर क्लिक करा.
४)त्यानंतर तुम्हा ला नविनिकरण २०२३-२५ क्लिक करा.
५)नंतर तुम्हाला तुमचा application ID password. कोड टाकायचा आहे.
६)त्यानंतर तुम्ही लॉग इन वर क्लिक करा.
७)तुम्हाला फॉर्म दिसेल,तुम्हाला या फॉर्म मध्ये सगळे आवश्यक विवरण द्याचे आहेत.
८)नंतर तुम्हाला आवश्यक document apload करायचे आहेत.
या process नंतर तुम्ही विद्यार्थी renew करू शकतात.

विध्यार्थी स्वीकृत लिस्ट बाघण्यासाठी कोणती process आहे

१)सगळ्यात आधी राष्ट्रीय विद्यार्थी पोर्टल वेबसाईट वर जा.
२)तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
३)त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
४)त्यानंतर तुम्हा ला विद्यार्थी स्वीकृत लिस्ट वर क्लिक करा.
५)तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईन.
६)या नवीन पेज वर तुम्हाला तुमचे राज्य,जिल्हा मंत्रालय,आवेदन चे प्रकार,शिकत असलेले वर्ष आणि मोबाईल नंबर द्यायचा.
७)नंतर तुम्हाला Submit वर क्लिक करा.
८)तुमच्या समोर आवश्यक विवरण दिसेल.
अश्या प्रकारे आमचे लेख आवडला असेल तर नक्कीच सागा.

आमचे इतर लेख

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Follow the मायमराठी – आपली भाषा आपले लेख.. ✍🚩 channel on WhatsApp:

Link https://whatsapp.com/channel/0029Va9w5258PgsHhPqekm0W

maymarathi logo