स्वयंम पोर्टल ॲप माहिती.

स्वयंम पोर्टल ॲप माहिती.

आपल्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना स्वयंम नाव ऐकलं असेल पण त्याबद्दल माहिती नाही आहे. तर जाणून घ्या, आजच्या या लेखात आपण स्वयंम पोर्टल याबद्दल माहिती पाहणार आहोत.
स्वयंम ॲप हे असे प्लॅटफॉर्म आहे जे गव्हर्मेंट करून फ्री एक्सेस असणारे शैक्षणिक पोर्टल आहे .त्यात भरपूर कोर्स आहे जे फ्री आहेत, हे कोर्स ऑनलाईन आहेत. आणि सर्व भारतीयांना मुफ्त उपलब्ध आहे.

त्यातले काही कोर्स शिकवणाऱ्या संस्थांची चे नाव आहेत. : Coursera,edx,Nptel.

स्वयंम पोर्टल

हे भारत सरकार च्या मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे .म्हणजे (MHRD)आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) च्या माध्यमातून तसेच मायक्रोसॉफ्ट च्या मदतीने तयार केले आहे. हे एक ऑनलाईन एज्युकेशन पोर्टल आहे.

स्वयंम पोर्टल चे मुख्य वैशिष्ट्ये –

१) स्वयम पोर्टल हे ऑनलाईन लर्निंग पोर्टल आहे. जे विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे यामुळे स्वयम पोर्टल अप वर उपलब्ध करून दिले आहे.
२) स्वयम पोर्टलवर नववी पास पासून ते पोस्ट डीग्री पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्स उपलब्ध आहे.
३) ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पाहिजे ते थोडी फी भरल्या वर त्यांनी कोर्स पास झाल्याच्या वर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्वयंम पोर्टल या अप चे उद्देश आहे. 2020 वर्षात उच्च शिक्षण दाखल्याचा अनुपात दर 24.5 पेक्षा जास्त ३० करायचा आहे.
४) भारताचे माननीय राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी यांनी दोन डिजिटल शिक्षा म्हणजे,

१) स्वयंम. २)स्वयंम प्रभा या योजनेचे उद्घाटन केले.
५) स्वयंपूर्ण ची सुरुवात रविवारी 9 जुलै 2017 ला गुरु पौर्णिमेच्या दिवशी झाली .याच दिवशी पूर्ण देशात गुरु आणि शिक्षकांची पूजा केली जाते.
६) स्वयंम (moocs) ची पहिली सुरवात आहे, याचा अर्थ असा आहे .की स्वयम कडून शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध केले आहे .आणि डिजिटल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यंत पोहचले आहेत.

७) स्वयम पोर्टल च्या शिक्षणाच्या आधारभूत सिद्धांत च्या तीन प्रकारे प्राप्त करण्याचा उद्देश्य साठी बनवले आहे.
१)Acces.
२)Equity.
३)Quality.
८) स्वयंम पोर्टल वर तुम्ही चार प्रकारे नॉलेज घेऊ शकतात,
१)व्हिडिओ लेक्चर खास प्रकारे बनविले आहे.
२) स्टडी मटेरियल जे डाउनलोड आणि प्रिंट करू शकतात.
३) परीक्षा किंवा प्रश्नांच्या माध्यमातून अभ्यास करू शकतात.
४) जर तुम्हाला काही प्रश्न समजले नसेल तर ऑनलाईन डिस्कशनच्या माध्यमातून तुमच्या समस्या सोडवळ्या जाऊ शकतात.
९) स्वयं पोर्टलवर इंजीनियरिंग, सायन्स ह्यूमनितीज, लैंग्वेज तसेच याशिवाय कॉमर्स मॅनेजमेंट, लायब्ररी, एज्युकेशन या विषयाचे पण कोर्स उपलब्ध आहेत.

स्वयंम पोर्टल चा उपयोग कसा करायचा.

१) स्वयम पोर्टल चा उपयोग करण्यासाठी तुम्हाला पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट वर जावा लागेल. स्वयं पोर्टल ऑफिशियल वेबसाईट https://www.swayam.gov.in आहे.
२) तुम्हाला जर तुमच्या अँड्रॉइड फोनवर तुम्ही स्वयंपूर्ण ॲप डाऊनलोड करून पण त्या पोर्टलचा उपयोग करू शकतात.
३) स्वयं पोर्टलवर कोर्स वाचण्यासाठी तुम्हाला कोर्सच्या स्वयम वेबसाईट वर रजिस्टर करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारली जाणारी महत्त्वाची माहिती बरोबर भरावी लागेल .रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला केव्हा पण स्वयम पोर्टलवर उपलब्ध कोर्स वाचू शकतात.

संदर्भ

  1. https://swayam.gov.in/
  2. https://pmevidya.education.gov.in/swayam-portal.html

आमचे इतर ब्लोग्स

Author: maymarathi