जपानचे माजी पतप्रधान “शिंजो आबे ” यांच्यवर प्राणघातक हल्ला झाला. तर शिंजो आबे यांचा जीवप्रवास जाणून घेणार आहोत. जपानमधील एका निवडणुकीत
निवडणुकीच्या कार्यक्रमात माजी पंतप्रधान “शिंजो आबे” यांच्या भाषनादरम्यान त्यांच्यवर हल्लेखोराने गोळी झाडली,त्यानंतर त्यांना हृदय विकाराच्या झटका आला.त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

शिंजो आबे हे जपान मध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले आहेत.

ते भारताला भेट देणारे जपानी पंतप्रधान होते. कोण आहे शिंजोआबे ? शिंजो आबे हे जपान चे ५७ वे पंतप्रधान आणि २०१२ साली लिबरल डेमोक्रेटिक पार्टी चे प्रमुख नेत्यांच्या रुपात सेवा करणारा एक जपानी राजनीतिज्ञ म्हणून ओळखले जातात. जपानच्या युद्धानंतर ते तिसरे सर्वधिक काळ पंतप्रधान राहिले आहे.
त्यांनी कमी वयात राजकारणात प्रवेश केला. ते सत्तारूढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टी चे जनरल काऊसिल ची अध्यक्ष चा निजी सचिवांच्या रुपात त्याच करियर सुरू केले आहे. त्यांनी १६सप्टेंबर २०२०ला तब्येत चांगली नसल्याने वयाच्या ६५ व्य वर्षी राजीनामा दिला होता. आणि त्यांनी राजकारणात सर्वधीक काळ पंतप्रधान म्हणून राहिले.

शिंजो आबे यांच बालपण आणि शिक्षण कसे झाले?

शिंजो आबे यांचा जन्म २१ सप्टेंबर १९५४ ला टोक्यो,जपान मध्ये झाला आहे. त्यांची आई योको किशी जपान ची माजी पंतप्रधान नोबोसुके कीशी यांची मुलगी होती. त्यांनी त्यांची शाळा “सीईकी एलिमेंटरी स्कूल”इथे झाले. त्यानंतर ज्युनिअर हायस्कूल “सीईकी सिनियर हायस्कूल”मध्ये पुढच शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी “सीइकी विश्वविद्यालय “इथे अभ्यास केला.आणि त्याला १९७७ का तेथे” स्तानक ” ची पदवी प्राप्त केली.

राजनीतिक प्रवास

२०१२ सालापासून ते आतापर्यंत “शीजो आबे” यांनी ६ निवडणुकांमध्ये विजय मिळवला. यात ३ कनिष्ठ तर ३ वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होत्या. २०१३ साली स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिष देचाही समावेश आहे. २०१४ साली नवा गोपनीयता कायदा मंजूर केला. आणि जपानच्या सुरक्षा दलाना सामूहिक सुरक्षा मोहिमेमध्ये भाग घेण्याची परवानगी देणे यासारख्या तरतुदी केल्या. सैन्य साठी अत्याधुनिक आणि महागडे सैन्य हार्ड वेयर सह “F- ३५ ” लढाऊ विमान खरेदी केली. जपानने हे संकेत दिले की “शिजो आबे” यांचं “शांतता धोरण”हे आता जपांसाठी “न्यु नॉर्मल”बनलं आहे.

काय आहे आबेनॉमिक्स?

आबे यांनी आपल्या कार्यालयात ट्रान्स पॉसिकित पार्टनरशिप मजबूत केली आहे. ही त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली. आबे यांच्या विकास वादानेच देशांतर्गत आर्धिक व्याव स्थापनसाधी वित्तीय ,मोद्रिक आणि रचनात्मक धोरणामध्ये नवं बदलाची परवानगी देणाऱ्या “आबेनॉमिक्स” दृष्टीकोन अधोरेखित केला.

शिंजो आबे यांनी भारताला सर्वाधिक भेट दिल्या. जपानचे पंतप्रधान असताना शीजो आबे यांनी सर्वाधिक भारताला भेटि दिल्या. ते त्यांच्या पहिल्या कार्यकाळात २००६ते २००७ पहिल्यांदा भारतात आले. त्यानंतर २०१२ते२०२० साला च्या दरम्यान त्यांच्या दुसऱ्या दीर्घ कार्यकाळात शी आबे यांनी भारताला तीनदा भेट दिली.
शिंजो यांनी जानेवारी २०१४,डिसेंबर २०१५ आणि सप्टेंबर २०१७ मध्ये भारताला भेट दिली. या दरम्यान त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शी मैत्री केली.
यांच्याशी मैत्री वाढली आणि घट्ट होत गेली. शिंजो यांच्या कार्य काळात भारत – जपान यांच्या द्विपक्षीय संबधामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे.

आमचे इतर ब्लॉग्स

संदर्भ :

  1. विकिपेडिया मुक्त ज्ञान कोश
  2. जपानचे प्रधान मंत्री यादी विकीपेडिया