एक दैवत आहे ते म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा असा हा लाडका विठ्ठलाच्या कानातील माशाचे रहस्य काय आहे ते पाहू ,
विठ्ठलाच्या कानातील माशाचे रहस्य-
यामध्ये एक सामाजिक अर्थ आहे आणि दुसरा अध्यात्मिक अर्थ पण आहे .
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री हरी विठ्ठल साक्षात विष्णूचे द्रापार युगातील दुसरा आणि दशावतातील नववा अवतार आहे असे म्हणतात.
विठ्ठलाच्या कानामध्ये माशाचे कुंडले नसतात. तर ती माशाच्या आकाराची कुंडली असतात. त्यामागे एक सामाजिक अर्थ आहे. त्यामागे कथा पण सांगितली जाते.


विठ्ठलाच्या कानातील माशाचे रहस्य या मागची कथा-
एकदा एक कोळी विठ्ठलाला भेटायला त्यांच्याकडे गेला. येताना तो आपल्या बरोबर दोन माशे घेऊन जातो. त्याला ते पांडुरंगाला भेट म्हणून द्यायचे असतात .पण त्याला इतर लोकात आत जाऊ देत नाही.
त्यामागे कारण हे होतं की देवाला माशे भेट म्हणून देत नाहीत. तर लोक त्याला म्हणू लागले पांडुरंग स्वतः एक देव आहे त्यांना माशे कसे चालतील.
तू जर माशे भेट दिली तर तुला पा प लागेल आणि आम्हाला ही. त्यामुळे आम्ही तुला आज जाऊ देणार नाही.
या सगळ्यांच बोलन चालू असताना स्वतः पांडुरंग तिथे येतात .आणि सगळ्यांना ते सांगतात .या कोळी जे काही आणले ते माझ्यासाठी आणले आहे .त्याचा भाव बघा, मला जे काही भक्ती भावाने द्याल ते मी अतिशय प्रेमाने आणि मनापासून स्वीकारेल.
मग ती कुठली का गोष्ट असेना .कारण मी सृष्टी चालवतोय त्यात माणसंच नाही तर प्राणी सुद्धा आहे .माझं या सगळ्या जीवावर अत्यंत प्रेम आहे. आणि त्यात मी भेदभाव करत नाही .
असा उद्देश पांडुरंग यांनी सगळ्या विरोध करणाऱ्या लोकांना दिला .आणि त्या कोळ्याकडून ते दोन माशे त्यांनी घेतले.
श्री भगवान पांडुरंग आणि हा ऐक्याचा, समानतेचा, सहजीवनतेचा, अर्थ त्यांनी सगळ्यांना समजला पाहिजे. म्हणून आपल्या कानामध्ये माशाच्या आकाराची कुंडली घातली.
कानामध्ये माशाचे कुंडले घालण्या मागचे एक अध्यात्मिक अर्थ पण आहे.
ही मकर कुंडले आपल्याला विकार विसरण्यासाठी सांगतात .ध्यान, साधना ,करणारे जाणकार हे असे सुद्धा सांगतात .की आपण नवद्वारापैकी कान सोडून आपली अन्य द्वार बंद करू शकतो .
पण कान बंद करू शकत नाही. ते शक्य होत नाही .कारण नीर विकल्प समाधीमध्येच मत्स्य हे आपतत्वाचे प्रतीक आहे .
आपतत्व म्हणजे नदी ,तलाव, समुद्र ,अश्रू, रक्त जोपर्यंत आपण विजय मिळत नाही. तोपर्यंत वायु तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही.
वायु तत्वापर्यंत पोहोचल्यानंतर ते निर विकल्प समाधी पर्यंत जाणं आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच कान बंद करणे हे आहे.
हाच संदेश माशाच्या आकाराचे कुंडले घालण्याने मिळतो.
तर हा आपल्या.ला माहित जाळे कि, विठ्ठलाच्या कानातील माशाचे रहस्य .