फ्री शिलाई मशिन योजना २०२०-२०२४. २०२३ मध्ये प्रधानमंत्री यांनी फ्री मध्ये शिवण मशिन देण्याची योजना केली आहे.
या योजनेचा लाभ देशात शहरातल्या आणि ग्रामीण भागात असलेल्या महिलांना होणार आहे. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.केंद्र सरकारने फ्री मध्ये शिवण मशिन २०२३- २०२४ सालानुसार प्रत्येक राज्यात ५०,०००पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
या योजनेमुळे ज्यांना हे मशिन मिळणार आहे ती महिला शिवण काम करून आपल्या कुटुंबाच पालन पोषण करू शकते.
ज्या महिला या योजनेसाठी ईच्छा असेल त्यांना या योजने साठी आवेदन करायाच आहे. या योजनेत २०- ४० वर्ष वयाच्या महिला आवेदन करू शकते.

योजनेचे नाव
फ्री शिलाई मशिन योजना.
योजना कोणी काढली ?
केंद्र सरकार.
या योजनेचा लाभ कोणाला होणार आहे ?
महिला.
Scheme financial year
2023.
योजनेचं पाऊल
पाहिले पाऊल.
Status implementation by status.
फ्री शिलाई मशिन योजना २०२०-२०२४.

फ्री शिवण मशिन योजना चे महत्व काय आहे ?

गेल्या दोन ते तीन वर्षापासून देशात अशी महामारी आली होती की त्यात आपण जगू की नाही सगळ्याला चिंता होतो.
पण सगळ्यांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली.
पण या महामरित देशाची अर्थव्यवस्था खालावली आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढले.
अश्या महिला ज्या आत्मनिर्भर आहे आणि ज्यांना कोणाचा आधार नाही. खूप महिला अश्या आहेत की त्या आपल्या जीवनात खूप कठीण काळातून जात आहेत.
या योजनेत महिला आत्मनिर्भर बनवावी म्हणून चालू केली आहे.
या योजने तून महिला शिवणकाम करू शकतात आणि पैसे करू शकतात.आणि त्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकतात.

  1. या योजनेत केंद्र सरकार ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अश्या महिलाना शिवण मशिन देणार आहे.
  2. या योजने तून महिलाना रोजगार उपलब्ध होणार आहे.
  3. या योजने तून महिला आपल्या घरातून काम करू शकते.
  4. या योजनेतून महिलाना आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडता येते.

फ्री शिवण मशिन योजना साठी काय पात्रता लागते ?

  1. या योजने साठी महिलांचे वय हे २० – ४० वर्ष वय असायला पाहिजे, नाहीतर त्या महिलाना या योजनेस पात्र राहणार नाही.
  2. या योजने साठी महिलां हिच्या नवऱ्याची वार्षिक पगार हा १,२०,००० पेक्षा जास्त नसला पाहिजे.
  3. या योजनेत देशां विधवा आणि अपग महिला पण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

फ्री शिवण मशिन साठी लागणारे कागदपत्रे

१)आधार कार्ड.
२)वय सर्टिफिकेट.
३)उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
४)ओळख पत्र.
५) जर या योजनेचा लाभ घेण्यारी महिला अपंग असेल तर त्याचे सर्टिफिकेट.
६)जर महिला विधवा असेल तर त्याचे सर्टिफिकेट.
७)सामुदायिक सर्टिफिकेट.
८) पासपोर्ट फोटो.
९)मोबाईल नंबर.

फ्री शिवण मशिन योजना २०२३साठी आवेदन कसे करायचे ?

  • सगळ्यात आधी लाभार्थी महीलेनी फ्री शिवण मशिन योजना चे आवेदन पत्र डाऊनलोड करायचे आहे,.
  • डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची.
  • त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली सगळी माहिती नाव,जन्म तारीख , पत्ता,जात,वय यांनी लाभार्थी महिला माहिती भरायची आहे.
  • सगळी माहिती भरल्यानंतर या फॉर्म बरोबर सगळे कागदपत्रे लावाचे आहे.
  • आणि आवेदन पत्र कार्यलात जमा करायचे आहे.
  • शिवण मशिन योजना चा फॉर्म कधी भरावा –
  • काही राज्यात हा फॉर्म भरने चालू केले आहे.
  • तर काही राज्यात काम चालू आहे.

या साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे ?

फ्री शिवण मशिन योजना चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी योजनेच्या वेबसाईट वर जाऊन आवेदन पत्र भरायला सुरुवात करा.


या शिवण मशिन यो साठी कोण आवेदन करू शकतात ?

या योजनेसाठी गरीब महिला आवेदन करू शकतात.

फ्री शिवण मशिन कधी मिळणार ?

फ्री शिवण मशिन योजना नुसार देशातल्या सर्व आत्मनिर्भर महिला ना सरकारकडून फ्री शिवण मशिन देण्यात येणार आहे.

आमचे इतर लेख