काय आहे पंढरपुराचे वैशिष्ट्य?

जिथे लाखो लोक दरवर्षी पायी येतात. जी वारी या नावाने प्रसिद्ध आहे .पंढरपूर हे असे स्थान आहे. जिथे परमेश्वर स्वतः आपल्या पत्नीसह सगुण रूपात आहेत. हे पंढरपुराचे वैशिष्ट्य आहे .

वैकुंठ पंढरपुराच्या वारीचे काय कारण आणि वैशिष्ट्य आहेत?

पूर्वी पुंडलिक नावाचा विष्णू भक्त होऊन गेला. तो पत्नी व आई वडील यांच्याबरोबर जंगलात राहत होता. पुंडलिका सद्गुनी पुत्र होता .पण त्याच्या लग्नानंतर तो आपल्या आई-वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला.

या वागणुकीला कंटाळून ते काशीला जाण्यासाठी निघाले .हे जेव्हा पुंडलिकाच्या पत्नीला कळाले तेव्हा ती पण काशीला जायला निघाली. ती पतीसोबत आणि आई वडील हे घोड्यांच्या समूहाबरोबर चालत होते .वाटेत ते एका आश्रमा जवळ पोहोचले .

जो कुकुट स्वामींचा होता .तेथे सर्वांनी एक दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला .त्या रात्री सारे झोपी गेले. पण पुंडलिकाला झोप लागेना. पहाटे त्याला अस्वच्छ वस्त्रातले काही तरुण स्त्रिया आश्रमात येताना दिसल्या. त्यांनी आश्रम स्वच्छ केला. त्यांनी पाणी आणून स्वामींचे कपडे धुतले.

आणि त्या बाहेर आल्या आणि पुंडलिकाजवळ जाऊन अदृश्य झाल्या. पुढील पहाटे पण पुंडलिकाला तेच दिसते .पुंडलिकाने त्याच्या पायाशी जाऊन त्या कोण आहेत ही विनंती केली. त्या म्हणाल्या की त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत. जिथे भाविक आपले पापे धुतात.

त्यामुळेच त्या अस्वच्छ आहेत .आणि तू आई-वडिलांना वाईट वागणूक दिल्याने तु महापापी आहेस. असे त्या म्हणाल्या ,त्यामुळे त्यांच्यात पूर्ण बदल झाला तो चांगला व अज्ञानी पुत्र झाला. व तो आई वडिलांचा आदर करायला लागला. तेव्हा त्यांनी आई-वडिलांना विनंती केली की, यात्रा सोडून त्यांनी परत दिंडीर वनात यावे.

पंढरपुराचे वैशिष्ट्य
पंढरपुराचे वैशिष्ट्य

पंढरपुराचे वैशिष्ट्य मध्ये भगवान विष्णू हे दिंडीरवनात कसे गेले ?

एके दिवशी द्वारकाधीश भगवान विष्णू एकटे असताना, त्यांना मथुरातले दिवस आठवतात . राधा जरी मृदू होती तरी स्वतःच्या दिव्यशक्तीने त्यांनी तिला जिवंत करून स्वतः पाशी स्थानापन्न केले.

तेव्हा रुक्मिणी आली आणि राधेने भगवान विष्णू जवळ उभे न राहून त्यांच्या निराधार केल्याने. रुक्मिणीने रागाने द्वारका सोडली व दिंडीर वनात अज्ञातवासात आली.नंतर भगवान विष्णू तिच्या शोधात मथुरा गेले.नंतर गोकुळाला गेले तेथे गोपाळला भेटले.

व नंतर त्यांनी शोध सुरू केला. नंतर गोवर्धन पर्वतावर गेले, शेवटी ते भीमा नदी तीरावर आले.सोबत असलेल्या गोपाळाला गोपाल केले . व नंतर भीमा नदी तीरावर सोडून नंतर दिंडीर वनात रुक्मिणीच्या शोधार्थ निघाले.
आणि तिथे रुक्मिणी सापडल्यावर तिचा राग शांत केला .नंतर रुक्मिणी सह ते तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. पण तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता.

जरी त्याला माहीत आहे की, भगवान विष्णू स्वतः त्याला भेटायला आले आहे .तरीही त्यांना तात्काळ भेटण्यास नकार देऊन एक वीट त्यांच्याजवळ फेकली.श्री भगवान विष्णू त्यावर उभे राहण्यासाठी पुंडलिकांनी आपल्या आई-वडिलां विषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री विष्णू ने वाट पाहिली .

विटेवर उभा राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकांनी देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की त्यांनी भक्तांसाठी येथेच असावे. आणि त्यांनी भगवान श्री विष्णू यांनी पुंडलिकाला तसेच वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री विष्णू आपल्यात आहे ते म्हणजे विठ्ठलाच्या अवतारात.विठ्ठल म्हणजे असा जो विटेवर उभा आहे .

आषाढ महिन्याच्या शुद्ध शुक्ल पक्षातील प्रथम तिथी ही प्रथम एकादशी महा एकादशी म्हणजे आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते .
हा खूप पवित्र दिवस आहे .या दिवशी उपवास केला जातो. हे पंढरपुराचे वैशिष्ट्य आहे .

संदर्भ

  1. पंढरपूर विठ्ठल मंदिर कि अनोखी कहाणी | Unknown Story Of Pandharpur Vithhal Temple | Devotional Story

आमचे इतर लेख