28 मे ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेंगोल नावाच्या सत्ता चे एका प्रतिमेची स्थापना केली आहे.

तर आजच्या या लेखात आपण सेंगोल बद्दल माहिती पाहणार आहोत .

सेंगोल काय आहे –

दक्षिण भारतामधील “चोल साम्राज्य “मध्ये राज्याच्या राज्यभिषेकाच्या मध्ये जे उपकरण उपयोगी केले जाते.

त्याला सेंगोल म्हणतात. सेंगोल तामिळनाडूचे राजदंड आहे. त्याचा आकार हे मुख्यतः भाला किंवा ध्वज दंडाच्या आकाराचा आहे.

सेंगोल मध्ये अधिकाराचे प्रतीक काय आहे ?

कोणत्या राजा आपल्या चोल साम्राज्यामध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्याला किंवा नातेवाईकांमध्ये सेंगोल देण्याची प्रथा आहे.

तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, तो राजा त्या व्यक्तीला त्याची शक्ती देतो .तो राजा स्वतःची वैधता देतो आणि त्याची संप्रभुता देतो.

चोल राजवंश –

पूर्वी बघा ती त्याची संस्कृती होती त्यावर जास्त जोर होता. सेंगोल याला अनेक कलाच्या रूपामध्ये पाहिले जाते.

सेंगोल हे अनेक कलाचा संगम आहे .त्यामुळे ते प्रतिष्ठेचे प्रतीक आहे.

वर्तमान वेळेमध्ये सेंगोल याचे काय महत्त्व आहे ?

सेंगोल हे आत्याधुनिक सस्कृति मध्ये खूप महत्त्व आहे.

त्याला जनता मध्ये उच्च सन्मान दिला जातो. सेंगोल हे सामान्य जनतेमध्ये विनम्रता आणि परंपरेचे प्रतिक बनले आहे.
दक्षिण भारतामध्ये काही कार्यक्रम निघाला. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ,सणात आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सेंगोल हे महत्त्वाचे आहे.
संसद भवन मध्ये जे समारोह होतात. सेंगोल ची स्थापना केली जाऊ राहिली ती खूप महत्त्वाची आहे .या पूर्ण गतिविधिला आपण दक्षिण भारतासाठी एका श्रद्धांजली या रूपात पाहतो.

भारत स्वतंत्र होण्या मागे सेंगोल याचे काय महत्त्व आहे ?

जेव्हा भारत स्वतंत्र होणार होता. त्यावेळी भारताचे गव्हर्नर लॉर्ड माउंटबेटन यांनी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रश्न केला, की सत्ता हस्तांतरण करण्यासाठी कोणता कार्यक्रम आयोजित करणार आहात .त्यावर पंडित जवाहरलाल काही नाही बोलले. त्यांच्याकडे त्याचे उत्तरच नव्हते. तेव्हा ते सी. राजगोपाल चारी यांच्या कडे चर्चा करायला गेले.
आणि सी. राजगोपालचारी हे दक्षिण भागातले होते. तर तेव्हा सी. राजगोपालचार्यांनी जवाहरलाल नेहरूंना राजवंशांची परंपरा सांगितली.

जेव्हा सत्ता चे हस्तांतरण होत होते तेव्हा राजा हे आपल्या उत्तराधिकाऱ्यांना सेगोल देत होते. आणि सेगोल हे उत्तराधिकाऱ्यांचे प्रतीक आहे.

सेंगोल चे निर्माण कसे झाले ?

सेगोलचे निर्माण करण्याची जबाबदारी पण जवाहरलाल नेहरू यांनी सी. राजगोपालचारी यांना दिली .आणि ह्या जबाबदारीला पूर्ण करण्यासाठी ते तामिळनाडूला गेले. तेथील सगळ्यात मोठा मठ आहे “थिरूवदुधरे आथीनम”त्या मठाशी संपर्क केला .तेथील सर्वात मोठा प्रीस्ट होते .त्यांनी सेगोलच्या निर्माणची जबाबदारी चेन्नईच्या एका कंपनीला दिली. त्या कंपनीच्या दोन आर्टीस नी सेगोल चे निर्माण केले. सेगोल ची लांबी पाच फिट आहे. आणि त्यांच्या वरच्या भागात नंदीची संरचना पाहायला मिळते. दक्षिण भारतात नंदीच्या प्रतिमेला न्यायाच्या प्रतीकेत पाहिले जाते.

सेंगोल दिल्लीमध्ये कसे आले ?

चेन्नईच्या कलाकार ने सेगोल चे निर्माण केले .तेव्हा त्याला दिल्लीमध्ये आणले दिल्लीमध्ये आणल्यावर सगळ्यात आधी ते ब्रिटिश लॉर्ड माउंटबेटन ला दिले. माउंटबेटनने त्याचा स्वीकार केला. आणि काही काळानंतर सेगोल माऊट बेटन करून घेतले.
माउंटबेटन हे त्याकाळी ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधित्व करत होते. आणि सत्ता चे जे हस्तांतरण होते. ते ब्रिटिश सरकारचे भारताला होणार होते.
आधीचे सेगोल होते ते माऊंटबेटनला दिले. आणि त्यांच्याकडून घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू ला दिले. अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाले.

नवे संसद भवन आणि त्याचे महत्त्व काय आहे.

भारताचे नव्या संसद भवनाचे निर्माण हे 1927 साला मध्ये बनवून पूर्ण झाले होते .वर्तमान वेळेत ही संसद भवनाची डिझाईन आहे ती ब्रिटिश आर्किटेक्चर “सर ऍडवीन लुटीयस “यांच्याकडून दाखवले होते.
त्यामुळे संसद भवन आणि त्याच्या आसपासची जागा म्हणजे प्रधानमंत्री आवास ,राष्ट्रपती आवास ,ही जागा या सगळ्या भागाला” लुटियस दिल्ली “म्हणून ओळखले जाते. लुटीयस दिल्ली ही भारताचे सगळ्यात महत्त्वाची जागा आहे .इथे खूप महत्त्वाचे निर्णय घेतले जातात.
जुन्या संसद भवनाची अत्याधुनिक क्षमता कमी होती. त्यामुळे नवे संसद भवन निर्माण केले .त्यामुळे “सेक्रलं विस्टा परियोजना “नवे संसद भवन तयार होणार आहे.

नव्या संसद भवनाचा निर्माण –

पहिले संसद भवन होते त्यात खूप कमी लोक बसत होते. नव्या संसद भवन मध्ये खूप लोक बसू शकतात. पहिल्यांदा लोकसभा मध्ये 543 लोक बसत होते तर आताच्या भवन मध्ये 880 लोक बसू शकतात. आणि राज्यसभेमध्ये पहिल्यांदा २५० लोक बसत होते. आता ३०० लोक बसू शकतात. लोकसभा चेंबर मध्ये संयुक्त बैठक ही बसवली जाईल .जे आपले नवे संसद भवन आहे. ते अत्याधुनिक तकणीक च्या माध्यमातून विकसित केले गेले आहे.
भारताचे हे नवीन संसद भवन हे वैश्विक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करीन . हे भारतीय लोकतंत्र व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचे आहे.

संदर्भ

  1. सेंगोल राजदंड विकीपेडिया

आमचे इतर लेख