आपल्या आयुष्यात कापूरा चे बरेच फायदे आहे पण आपल्याला माहित नाही कापूर म्हणजे काय आणि केमिकल कापूर येथील फरक जाणून घ्या,तर या लेखात आपण कापूर विषयी माहिती पाहणार आहोत ,

कापूर म्हणजे काय?

कापूर हा एक प्रकारचा गोठलेला तेलकट पदार्थआहे. प्रामुख्याने दोन प्रकारचे कापूर वापरले जातात. एक झाडापासून मिळवले जातो.आणि दुसरे रासायनिक प्रक्रियेद्वारे कृत्रिम रित्या तयार केले जातो. नैसर्गिक कापूरला भीमसेनि कापूर म्हणतात .आणि तो कृत्रिम कापूर पेक्षा जड असतो .त्यामुळे तो पाण्यात लवकर बुडतो. कापूर हा विशिष्ट झाडापासून मिळणाऱ्या मेनासारखा पांढरा किंवा पारदर्शक पदार्थ आहे.
जो कापूर आपण पूजेत वापरतो तो रासायनिक रित्या बनवलेला असतो .बाजारात स्वस्त मिळणारा कापूर हा एक प्रकारचा मेनचट आणि पांढरे प्रकारचा रासायनिक प्रकार असतो. कापूर हा आइशा खंडाच्या जंगलात सापडणाऱ्या झाडात तसेच लोटेल कुटुंबीय झाडांच्या सालीमध्ये आढळतो.

कापूराचे झाड कसे दिसते?

आशिया खंडातल्या पूर्वेकडच्या काही देशांमधील जंगलामध्ये एक सदाहरित झाड आढळते. सुमात्रा, इंडोनेशिया आणि बोर्निओया जंगलात साधारण 80 ते 1000 फूट वाढणाऱ्या ही झाडे आहे.ही झाडे जशी मोठी होत जातात तसतसे यांच्या खाच्यामध्ये कापुराची निर्मिती होते .कापूर याची उत्पत्ती कमी असल्याने हा कापूर महाग आहे .
भीमसेनी कापूर आपले जीवन आनंदी करू शकतो .बहुउपयोगी कापूर आपल्या घरात असतोच. भीमसेनी कापूर असेल तर ते आयुर्वेदिक असतो. आणि वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ही असतो.
देवपूजा साठी वापरला जाणारा कापूर अतिशय उपयुक्त आहे. कापूरचा उपयोग पूजेसाठी करण्यात येतो .कापूर दोन प्रकारचा असतो ,एक जो देवाच्या पूजेसाठी वापरला जातो आणि दुसऱ्या कपड्यांमध्ये ठेवला जातो .
हा कापूर नैसर्गिक रित्या उपलब्ध होत असल्याने त्याची किंमत जास्त असते. रासायनिक कापूर खान्यास योग्य नसतो. त्याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

कापूर विषयी माहिती

कापूरा चे फायदे आणि दुष्परिणाम

कपूराचे फायदे-

  • तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळत असाल .कारण कापूर जाळ ल्याचे अनेक फायदे आहेत .अनेक घरांमध्ये खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करून वापरला जातो. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  • कापूर हा एक उत्कृष्ट एंटी ऑक्सीडेंट म्हणून वापरला जाऊ शकतो.
  • कापूर मध्ये अशा घटकांची गणना उत्तेजकांच्या श्रेणीमध्ये केली जाते, ज्यात शरीराच्या मज्जा संस्था सुधारण्याची क्षमता असते.
  • अँटीसेप्टिक म्हणजे जिवाणू आणि सूक्ष्मजीवांनू पासून संरक्षण करणे.
  • नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने स्नायू दुखणे आणि पेटके येण्यापासून आराम मिळतो.
  • डोकेदुखीला कापूरच्या खूप फायदा होतो. सुंठ ,लवंग ,कापूर, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समप्रमाणात बारीक करून घ्या. आणि ते मिश्रण डोक्याला लावल्याने डोकेदुखी लवकर बरी होते.
kapurache fayde कापूर चे फायदे

कापुराचे दुष्परिणाम-

  • कापूराच्या वापरामुळे मळमळ होणे .
    उलट्या होणे ,
    डोकेदुखी ,
    चक्कर येणे ज्यांना आलर्जी आहे त्यांना हा त्रास होतो
  • कापूर चा जास्त वापर केल्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होणे.
    शिंकताना नाकात खास सुटले जळजळ होणे हा त्रास होतो .
  • हि आहे कापूर विषयी माहिती आहे .

संदर्भ

१. मराठी विश्वकोश

आमचे इतर लेख