महाराष्ट्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर केले आहे.

अहिल्यानगर असे नामांतर का झाले –

अहमदनगर हे राणी अहिल्याबाई यांची जन्मभूमी होती. प्रजेसाठी महाराणी अहिल्याबाई यांनी भरपूर कामे केली .लोकात जो हा आनंद आहे जो नामांतरण करणे ही बऱ्याच वर्षापासून चर्चा होती.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या 258 व्या जयंतीनिमित्त. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले आहे ,असे सांगितले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर मध्ये ही घोषणा केली आहे .जी अहिल्याबाई ची जन्मभूमी आहे. आता अहमदनगर हे अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे.

अहिल्यानगर हे नाव ठेवल्याने लोकात उत्साह आहे. लोकांनी याला ऐतिहासिक निर्णय मानला आहे.

कारण बऱ्याच वर्षापासून लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांना सन्मान देण्याची मागणी करत होते .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हटले आहे ,की आतापर्यंत लोकांची जी मागणी होती. ती अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदललं पाहिजे आणि अहिल्याबाई होळकर नाव व्हायला पाहिजे. ही लोकांची मागणी राज्य सरकारने पूर्ण केली आहे.

महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास-

अहिल्याबाई होळकर यांची गाथा नगर शहराच्या कणाकणात आहे. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ मध्ये महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या चौंडी गावात झाला होता.

त्यांचे वडील मकोजीराव शिंदे हे त्या गावचे पाटील होते. त्यावेळी महिला शाळेमध्ये जात नव्हत्या. पण अहिल्याबाई यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं.

महाराणी अहिल्याबाई या मालवा गावच्या प्रसिद्ध सुबेदार मल्हारराव होळकर चे पुत्र खंडेराव होळकर यांच्या पत्नी होत्या. खंडेराव होळकर हे १७५४ साळी मध्ये भीड युद्धात शहीद झाले .

त्यानंतर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचे पण निधन झाले. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांना मालवा साम्राज्याचे ताज मिळाले. सत्ता साभाळून झाल्यानंतर राणी अहिल्याबाई ह्या आपल्या राजधानी महेश्वरला गेल्या होत्या. तिथे त्यांनी महले धर्मशाला आणि रस्ते यांचे निर्माण केले .

त्या प्रजे संगे सण साजरा करत होत्या. प्रत्येक दिवशी आपल्या प्रजासंगे बोलून त्यांच्या समस्या सोडवत होत्या. अहिल्याबाई होळकर ही अशी व्यक्ती आहे की त्यांना लोकदेवी मानतात.

अहिल्याबाई आपल्या साम्राज्य काळात मुस्लिम आक्रमक काळापासून साम्राज्य वाचवण्याचा प्रत्येक प्रयत्न करीत असे.

युद्धाच्या वेळा ते आपल्या सेना मध्ये सहभागी होऊन युद्ध करीत होत्या .राणी अहिल्याबाई यांनी बरेच अंगिनत काम केले आहे, जे आज पण आठवतात.
मालवास नाही तर राज्याच्या बाहेर धर्मशाळा आणि मंदिराचा निर्माण अहिल्याबाई यांनी केले. अशा महाराष्ट्र सरकारने राणी अहिल्याबाई होळकर यांना सन्मान देण्यात येणार आहे तो लोकांनी सरहानिय मानला आहे.

संदर्भ

  1. मोठी बातमी! अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यानगर’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

आमचे इतर लेख